नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. तर ह्या लेखात आपण बघणार आहोत सोन्याचे कानातले नवीन डिझाईन म्हणजेच Sonyache Kanatle New Designs. आज काल सगळ्या महिला आणि मुली कानातले घालतात. जर तुम्ही नवीन कानातले घेऊ इच्चीता तर दुकानात विकत घेण्याच्या आधी ह्या पोस्ट मधल्या designs नक्की बघून जा. ह्या लेखातील सर्व डिझाइन्स खास करून महिलांसाठी दर्शविले आहेत.
तर सोन्याचे कानातले म्हणजे दागिन्यातला एक भाग आहे जो महिला रोज वापरतात. सोन्याचे कानातले हे कोणत्यापन ड्रेस वर वापरले जाऊ शकतात. म्हणूनच सोन्याचे कानातले हे अष्टपैलू जोड म्हणून बनतात. तुम्ही कोणत्याही कार्येक्रमात गेल्यानंतर, जर तुम्ही चांगले कानातले घातलेले असेल तर सगळ्यांची नजर तुमच्याकडे असेल. म्हणजेच तुम्ही घातलेले कानातले सगळ्यांना आकर्षित करतील.
सोन्याच्या कानातल्यांचा सर्वात लक्षणीय फायदा म्हणजे त्यांचा टिकाऊपणा. सोनं हा एक मौल्यवान धातू आहे जो गंजत नाही. याचा अर्थ असा कि Sonyache kanatle कधीच गंजत नाही आणि टिकाऊ असतात जे वर्षानु वर्ष जश्याचे तसेच राहतात आणि त्याची चमक कधीच कमी होत नाही. सोन्याचे कानातले ही अशी वस्तू आहे जी कौटुंबिक वारसा म्हणून पण देऊ जाऊ शकते.
सोन्याचे कानातले हे खूप साऱ्या व्हरायटीज मध्ये उपलब्ध आहेत आणि मार्केट मध्ये मिळतात. design चे कानातले हे महिलांसाठी एक उत्तम पर्याय आहे कारण ते एकदम साधे असतात आणि रोज पण वापरले जाऊ शकतात.
सोन्याचे कानातले नवीन डिझाईन कशी निवडावी
सोन्याचे कानातल्यांची परिपूर्ण जोडी निवडताना काही गोष्टी लक्ष्यात ठेवल्या पाहिजे. जसेकी तुमची वयक्तिक शैली आणि तुम्ही सोन्याचे कानातले कोणत्या प्रसंगा साठी परिधान कराल. तुम्हाला जर classis लुक आवडत असेल तर तुम्ही गोल आकाराच्या छोट्या साईझ चे कानातले निवडा. आणि आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे सोन्याच्या कानातल्यान मध्ये वापरलेले सोन्याचा प्रकार. दागिन्यांमध्ये वापरलेले सोने मऊ असते आणि सोन्याचे कानातले मध्ये जोड जाडचे केलेले असते म्हणून कानातले बनवताना सोन्या मध्ये काही धातू ऍड केले जातात.
Pure सोन जर Sonyache Kanatle बनवताना जर वापरलं तर ती design टिकणार नाही आणि कानातले तुटून जातील म्हणून कानातले बनवताना काही धातू ऍड केले जातात जसेकी तांब, चांदी etc.
शेवटी, सोनीचे कानातले कोणत्याही दागिन्यांच्या एक उत्कृष्ट पर्याय आहे जे कोणत्याही पोशाखात वापरले जाऊ शकतात आणि टिकाऊ पण असतात.
Sonyache Kanatle New Design Types
सोन्याचे कानातले दागिन्यांचे एक लोकप्रिय भाग आहे जो शतकानुशतकं घातले जात आहे. सोन्याचे कानातले विविध प्रकारचे येतात ज्यामुळे तुमच्या पर्सोनालिटी ला शोभणारे जोड शोधणे सोप्पे होत. येथे काही विविध प्रकारचे कानातले आहेत जे तुम्ही निवडू शकतात:
स्टड कानातले:
हे कानातलेचे सर्वात लोकप्रिय प्रकार आहेत आणि महिला हे कानातले रोजच्या वापरासाठी वापरू शकतात. ह्या प्रकारच्या कानातल्यांमधे एक लहान रत्न किव्हा धातूचा बॉल असतो जो थेट कानातल्यावर असतो, ज्यामुळे सोन्याचे कानातले कोणत्याही ड्रेस वर सोयीस्कर पडतात.
हूप एअररिंग्स:
हूप एअररिंग्स मध्ये गोलाकार आकार असतो जो कानातल्यांपासून लटकतो. ते विविध आकारात येतात, लहान आणि नाजूक ते मोठ्या आकाराच्या मिळतात. हूप एअररिंग्स हे विविध प्रकारच्या सामग्री पासून बनवता येतात.
ड्रॉप एअररिंग्स:
ड्रॉप एअररिंग्स हे रत्ना किव्हा इतर सजावटीच्या घटकांद्वारे आहेत जे कानातल्यान खाली लटकतात. ते साधे किव्हा विस्तुत असू शकतात आणि ह्या प्रकारचे सोन्याचे कानातले विविध लांबी आणि शैलीमध्ये येतात.
झुमर कानातले:
झुमर कानातले हे ड्रॉप एअररिंग्स सारखेच असतात, परंतु त्यामध्ये अनेक स्तर किव्हा लटकणारे घटक असतात जे त्यांना अधिक गुंतागुंतीचे स्वरूप देतात.
थ्रेडर कानातले:
थ्रेडर कानातले ही कानातल्याची एक अधुनिक आणि किमान शैली आहे ज्यामध्ये कानातले थ्रेड केलेली पातळ साखळी असते.
सोन्याचे कानातले नवीन डिझाईन
इथे आम्ही काही सोन्याचे कानातले नवीन डिझाईन दाखवणार आहोत. ह्या सर्व डिझाईन आम्ही काही websites वर्ण घेतल्या आहेत जेणेकरून तुम्हाला त्या त्या डिझाईन खोलवर जाऊन बघता येतील.
Sophisticated 22 Karat Yellow Gold Dual – Toned Geometric Studs
Weight: 3.748 gram
Price: 25,926/-

Appealing Yellow Gold Floral Stud Earrings
Weight: 3.111 gram
Price: 18,755/-

Leaf Pattern Petite Gold Stud Earrings
Weight: 1.850 gram
Price: 13,896/-

Simplistic Yellow Gold Striped Drop Earrings
Weight: 3.713 gram
Price: 22,384/-

Modish 22 Karat Yellow Gold Floral Drop Earrings
Weight: 3.254 gram
Price: 24,443/-

Intricate 22 Karat Yellow Gold Beaded Drop Earrings
Weight: 3.953 gram
Price: 28,673/-

Distinctive Yellow Gold Square Jhumkas
Weight: 3.806 gram
Price: 28,043/-

Modern Gold Hoops With Jhumkas
Weight: 6.659 gram
Price: 49,829/-

Traditional 18 Karat Yellow Gold Textured Bali Style Hoop Earrings
Weight: 4.759 gram
Price: 28,243/-

Beguiling 22 Karat Yellow Gold Overlapping Bell Jhumkas
Weight: 5.750 gram
Price: 41,378/-

निष्कर्ष
अश्या प्रकारे आम्ही काही प्रकारच्या सोन्याचे कानातले नवीन डिझाईन व Sonyache Kanatle New Dezain अपना समोर दाखवले आहेत. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुम्ही इतरांसोबत share करू शकतात जेणेकरून त्यांना पण kanatle घेतांना उपयुक्त पडेल. आम्ही सर्व डिझाइन्स त्या वास्तूच्या weight आणि price सोबत दर्शवले आहेत. आशा करतो हा लेख तुम्हाला मदतगार ठरेल, धन्यवाद.
इतर लेख :